Load site modules...
lade...

Rangabhoomi.com

Rangabhoomi.com

an avatar

a logo

रंगभूमी.com • रंगभूमीच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी Online रंगमंच

रंगभूमीशी संबंधित बातम्या, नवीन नाटके व समिक्षणे, कलाकारांशी मारलेल्या गप्पा हे सगळं तमाम रसिक प्रेक्षकांपर्यंत वेळोवेळी पोहोचवण्याचा प्रयत्न.

an icon 🌐 Visit Rangabhoomi.com 🌐 Rangabhoomi.com besuchen

✍️Write rieview ✍️Rezension schreiben 🏷️Get Badge! 🏷️Abzeichen holen! ⚙️Edit entry ⚙️Eintrag bearbeiten 📰News 📰Neuigkeiten

Webfan Website Badge

Tags:

Rieviews

Bewertungen

not yet rated noch nicht bewertet 0%

Be the first one
and write a rieview
about rangabhoomi.com.
Sein Sie der erste
und schreiben Sie eine Rezension
über rangabhoomi.com.

Rangabhoomi.com News

Me Jaaun Tyanchya Paaya Padloy… Backstage

https://dts.podtrac.com/redirect...

In this 22nd episode of THE Natak Podcast by रंगभूमी.com, we talk about some new Marathi plays and dramas that will set the stage in 2025. We start off by talking about Sangeet Devbabhali and Janmavaari, two really beautiful plays for their amazing qualities and writing. Gayatri and Saurabh then briefly discuss Asen Me Nasen Me & Purush. They then move on to discuss two youthful Marathi plays, Jyaachi Tyaachi Love Story and Vishamrut. They end the episode discussing Priya Bhai, ek kavita havi aahe and The Mukta Barve.

Show Notes:

Hosts: Gayatri Deorukhkar and Saurabh Talpade (NatakVedaMarathiMaanus) Producer, Editor, Everything Technical: Preshit Deorukhkar

तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram, Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा.

12.3.2025 02:30Me Jaaun Tyanchya Paaya Padloy… Backstage
https://dts.podtrac.com/redirect...

१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने साजरा होणार ‘बहुभाषिक नाट्य महोत्सव’!

https://www.rangabhoomi.com/even...

१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने साजरा होणार ‘बहुभाषिक नाट्य महोत्सव’! 100th Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan नाट्यपरिषद ही आपल्या मराठी नाट्यसृष्टीची शिखर संस्था. नाटक, रंगकर्मी आणि प्रेक्षक [...]

8.2.2025 03:00१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने साजरा होणार ‘बहुभाषिक नाट्य महोत्सव’!
https://www.rangabhoomi.com/even...

आविष्कार ५४ वा वर्धापनदिन — ३८ वा अरविंद देशपांडे स्मृती महोत्सव

https://www.rangabhoomi.com/even...

अरविंद देशपांडे (३१ मे १९३२ – ३ जानेवारी १९८७) हे एक प्रख्यात भारतीय चित्रपट, नाट्य व दूरदर्शन अभिनेते आणि नाट्य दिग्दर्शक होते. १९७१ मध्ये त्यांनी त्यांच्या पत्नी सुलभा देशपांडे यांच्यासोबत [...]

7.2.2025 03:51आविष्कार ५४ वा वर्धापनदिन — ३८ वा अरविंद देशपांडे स्मृती महोत्सव
https://www.rangabhoomi.com/even...

‘सवाई’चे ३६ वे वर्ष रसिकप्रेक्षकांकडून हाऊसफुल्ल!

https://www.rangabhoomi.com/comp...

एकांकिका स्पर्धा म्हणजे प्रायोगिक रंगभूमीवरील काम करणाऱ्या कलाकारांसाठी उत्सवच. ऑगस्ट पासून सुरू होणारा हा प्रवास. सुरुवातीला पुरुषोत्तम करंडक, INT, लोकसत्ता लोकांकिका करंडक, जी एच रायसोनी करंडक, दाजीकाका गाडगीळ करंडक, अशा [...]

24.1.2025 11:38‘सवाई’चे ३६ वे वर्ष रसिकप्रेक्षकांकडून हाऊसफुल्ल!
https://www.rangabhoomi.com/comp...

डिसेंबर महिन्यात व्यावसायिक नाटकांचा शुभारंभ!

https://www.rangabhoomi.com/mara...

डिसेंबर २०२४ मध्ये अनेक व्यावसायिक नाटकांचा मराठी रंगभूमीवर शुभारंभ होतोय. अनेक नवी व्यावसायिक मराठी नाटकं रंगमंचावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यापैकीच काही नाटकं म्हणजे, ‘स्क्रिप्टीज क्रिएशन्स’ + ‘रंगाई’ निर्मित, संदेश [...]

10.12.2024 04:00डिसेंबर महिन्यात व्यावसायिक नाटकांचा शुभारंभ!
https://www.rangabhoomi.com/mara...

कोल्हापूरकरांच्या ‘तिकडून आणलेल्या गोष्टी’ नाट्यसंचाचा पुण्यात महोत्सव!

https://www.rangabhoomi.com/even...

कोल्हापुरातील ‘भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र’ ही संस्था गेली २५ हून अधिक वर्षे कार्यरत आहे. नाट्यनिर्मिती, नाट्यप्रशिक्षण, साहित्य आणि भाषा विषयक प्रकल्प असे अनेक महत्त्वाचे उपक्रम या संस्थेत सातत्याने राबविले जातात. [...]

26.11.2024 04:00कोल्हापूरकरांच्या ‘तिकडून आणलेल्या गोष्टी’ नाट्यसंचाचा पुण्यात महोत्सव!
https://www.rangabhoomi.com/even...

Discussing ‘Vanva’ & Pune’s Theatre Scene with Shivam Panchbhai & Samruddhi Khadke

https://dts.podtrac.com/redirect...

In this episode, Gayatri and Saurabh are joined by two very special guests. As you may or may not know, रंगभूमी.com is producing its first ever Marathi play called 'Vanva' and for this episode, we have with us Shivam Panchbhai, the writer-director of 'Vanva' and Samruddhi Khadke, who's the sole actor in it. We discuss the story behind the play, the work and efforts that have gone into it, and the experience of the first three shows of this play. Later, the four of us discuss the theatre scene in Pune and Mumbai, as well as the kind of audience that plays in these two cities attract.

Show Notes:

Hosts: Gayatri Deorukhkar and Saurabh Talpade (NatakVedaMarathiMaanus) Producer, Editor, Everything Technical: Preshit Deorukhkar

तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram, Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा.

15.11.2024 14:00Discussing ‘Vanva’ & Pune’s Theatre Scene with Shivam Panchbhai & Samruddhi Khadke
https://dts.podtrac.com/redirect...

Band Zhaaleli Natka, Patra Patri, Thakishi Samvaad & Dashavatar

https://dts.podtrac.com/redirect...

We are back after the Diwali break, for this 20th episode of the रंगभूमी.com Podcast. We're shifting to a Friday publishing schedule from this week, so a new episode will drop every Friday evening for your listening pleasure.

In this episode, we talk about some Marathi plays and dramas that ended or were cancelled, such as Safarchand, Ghalib, Zund, Charcha Tar Honarach, Kaali Rani, Why so Gambhir and Wada Chirebandi and our memories about these plays. We also discussed some out of the box marathi plays such as Patra Patri, Thakishi Samvaad, Ghanta Ghanta Ghanta Ghanta Ghanta and Dashavatar: Shainaishwaram, which are sure to catch the audience's attention.

Show Notes:

Hosts: Gayatri Deorukhkar and Saurabh Talpade (NatakVedaMarathiMaanus) Producer, Editor, Everything Technical: Preshit Deorukhkar

तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram, Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा.

8.11.2024 14:00Band Zhaaleli Natka, Patra Patri, Thakishi Samvaad & Dashavatar
https://dts.podtrac.com/redirect...

New Plays Coming in this Diwali Season

https://dts.podtrac.com/redirect...

In this 19th episode of the रंगभूमी.com Podcast, we have Saurabh a.k.a NatakVedaMarathiMaanus joining us again to discuss a lot of things. We talk about Vanva — रंगभूमी.com's new production that just had its debut show at Sudarshan Rangmanch in Pune. We also discuss the (lack of) any praayogik venues in Mumbai and how Pune really excels at it, the Goshta Sanyut Manapmanachi natak. We also briefly discuss all the new plays coming in this Diwali season. Saurabh expresses his views about there being too many Rom-Com Marathi plays, and a few other things. Lastly, we discuss Varvarche Vadhu Var Marathi Natak and Virajas's promise to us.

Show Notes:

Hosts: Gayatri Deorukhkar and Saurabh Talpade (NatakVedaMarathiMaanus) Producer: Preshit Deorukhkar

तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram, Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा.

28.10.2024 14:39New Plays Coming in this Diwali Season
https://dts.podtrac.com/redirect...

रंगभूमी.com ची पहिली नाट्यनिर्मिती! — वणवा

https://www.rangabhoomi.com/news...

रंगभूमी.com तर्फे गेली ४ वर्षं तुम्हाला सातत्याने नाट्यसृष्टीशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आजही अविरत सुरू आहे. नवीन नाटकांबद्दल माहिती, त्याबद्दलच्या प्रेक्षक प्रतिक्रिया आणि पुढील प्रयोगांचे वेळापत्रक, कलाकारांच्या मुलाखती आणि बरंच [...]

22.10.2024 10:31रंगभूमी.com ची पहिली नाट्यनिर्मिती! — वणवा
https://www.rangabhoomi.com/news...

@NatakVedaMarathiMaanus सोबत नाटकांच्या गप्पा

https://dts.podtrac.com/redirect...

नमस्कार मंडळी! रंगभूमी.com Podcast आम्ही थोड्या विश्रांतीनंतर पुन्हा तुमच्या भेटीसाठी घेऊन आलो आहोत. आम्हाला हे सांगायला खूप आनंद होत आहे की रंगभूमी.com च्या कुटुंबात बरेच रंगकर्मी आमच्याशी जोडले जात आहेत. त्यापैकी एक महत्वाचं नाव म्हणजे सौरभ तळपदे. तुम्ही त्याला ‘नाटक वेडा मराठी माणूस’(NatakVedaMarathiMaanus)! या नावाने इन्स्टाग्राम वर ओळखत असाल. आम्ही जवळपास सगळ्याच नाटकांना एकत्र जात असतो. त्यामुळे, नाटकांबद्दलच्या अनेक गप्पाही वारंवार रंगत असतात. याच गप्पा तुमच्या भेटीला आणायचा हा घाट घातला आहे. जेणेकरून नाटकांवर चर्चासत्र रंगातील आणि नाटकांचा अभ्यासपूर्ण विचार होईल. या सर्व सिरीजचा पोटभर आनंद घ्या आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा!

Show Notes: Hosts: Gayatri Deorukhkar and Saurabh Talpade (NatakVedaMarathiMaanus) Producer: Preshit Deorukhkar

तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram, Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा.

21.10.2024 13:58@NatakVedaMarathiMaanus सोबत नाटकांच्या गप्पा
https://dts.podtrac.com/redirect...

कोल्हापूरात दिग्गजांच्या उपस्थितीत रंगला १०० व्या नाट्य संमेलनाचा उत्स्फूर्त सांस्कृतिक महोत्सव!

https://www.rangabhoomi.com/news...

रंगभूमीची मध्यवर्ती संघटना, अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या १०० व्या नाट्य संमेलनानिमित्त, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (कोल्हापूर शाखा) आयोजित, सांस्कृतिक महोत्सव हा नुकताच कोल्हापुरात दिनांक ४,५ व ६ ऑक्टोबर २०२४ [...]

9.10.2024 15:59कोल्हापूरात दिग्गजांच्या उपस्थितीत रंगला १०० व्या नाट्य संमेलनाचा उत्स्फूर्त सांस्कृतिक महोत्सव!
https://www.rangabhoomi.com/news...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा २०२४ — स्पर्धेची तिसरी घंटा!!!

https://www.rangabhoomi.com/news...

महाविद्यालयाचे नवीन वर्ष सुरू होताच नवीन एकांकिकांच्या तालमीला सुरुवात होते. नव्या वर्षाचा नवा जल्लोष आणि जिंकण्याच्या उमेदीने स्पर्धेत भाग घेतला जातो. एकांकिका विश्व हे छोट्या मंचावरील मोठ्या स्वप्नांचे प्रतीक आहे. [...]

7.10.2024 11:39कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा २०२४ — स्पर्धेची तिसरी घंटा!!!
https://www.rangabhoomi.com/news...

अडोस पडोस — चित्रांतून रंगवलेल्या नाटकांचा खेळ!

https://www.rangabhoomi.com/news...

‘अडोस पडोस — चित्र नाट्य खेळ’ हा एक विलक्षण कमालीचा प्रयोग १५ सप्टेंबरला पुण्याच्या झपुर्झा आर्ट म्युझियममध्ये झाला. ‘चित्र नाट्य खेळ’ असं याकरिता कारण यात चित्र, नाटक दोन्ही आहेत आणि [...]

19.9.2024 03:31अडोस पडोस — चित्रांतून रंगवलेल्या नाटकांचा खेळ!
https://www.rangabhoomi.com/news...

बाबा वर्दम स्मृती नाट्य महोत्सव २०२५ जाहीर!

https://www.rangabhoomi.com/comp...

आपली मराठी रंगभूमी ही खऱ्या अर्थाने परिपूर्ण म्हणून नावाजली जाते ती, स्थानिक भाषेत वेगवेगळ्या भाषेत होणाऱ्या हौशी नाटकांमुळे! अशा वेगवेगळ्या भागात होणाऱ्या हौशी नाटकांची एक घट्ट मूठ बांधली जाते ती [...]

16.9.2024 12:43बाबा वर्दम स्मृती नाट्य महोत्सव २०२५ जाहीर!
https://www.rangabhoomi.com/comp...

पुरुषोत्तम बेर्डे लिखित ६ नाटकांच्या पुस्तकांचं ६ नाटककारांच्या हस्ते होणार प्रकाशन!

https://www.rangabhoomi.com/news...

मराठी सिनेसृष्टीत ‘लेखक दिग्दर्शक अभिनेता आणि निर्माता’ अशी हरहुन्नरी ओळख असणारे कलाकार पुरुषोत्तम बेर्डे. प्रयोगशील, सर्वसामान्यांना तरीही रुचणारा आशय व सादरीकरण हे बेर्डे यांचे वैशिष्ट्य! ‘शेम टू शेम’, ‘हमाल दे [...]

3.9.2024 16:30पुरुषोत्तम बेर्डे लिखित ६ नाटकांच्या पुस्तकांचं ६ नाटककारांच्या हस्ते होणार प्रकाशन!
https://www.rangabhoomi.com/news...

सकाळ करंडक आता नव्या दमात — पुण्यातून सुरू झालेल्या प्रवासाचा आता राज्यभरात विस्तार!

https://www.rangabhoomi.com/comp...

एकांकिका स्पर्धा म्हणजे हौशी नाट्यक्षेत्रातील नव्या पिढीच्या कलाकारांसाठी फारच जवळचा विषय. मग ती पुरुषोत्तम करंडक असो किंवा सवाई एकांकिका स्पर्धा, नव्या पिढीचे सर्वच कलाकार या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक असतात. [...]

2.9.2024 10:40सकाळ करंडक आता नव्या दमात — पुण्यातून सुरू झालेल्या प्रवासाचा आता राज्यभरात विस्तार!
https://www.rangabhoomi.com/comp...

हाऊसफुल्ल गप्पा: मुक्ता बाम

https://dts.podtrac.com/redirect...

तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram, Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा.

Hosted by: Gayatri Deorukhkar Produced by: Preshit Deorukhkar

5.11.2023 06:30हाऊसफुल्ल गप्पा: मुक्ता बाम
https://dts.podtrac.com/redirect...

अशोक सराफ मामांचे हृद्गत

https://dts.podtrac.com/redirect...

२०१४ सालापासून प्रत्येक वर्षी, मराठी नाट्य कलाकार संघातर्फे २५ नोव्हेंबर रोजी जागतिक रंगकर्मी दिवस साजरा केला जातो. २०२० साली कोविडमुळे हा दिवस साजरा केला गेला नाही. मात्र २०२१ मध्ये २५ नोव्हेंबर रोजी हा दिवस दिमाखदार सोहळ्याच्या स्वरूपात पार पडला. या सोहळ्याचा संपूर्ण वृत्तांत आम्ही ह्या लेखाच्या स्वरूपात तुमच्या भेटीस आणला होता.

सोहळ्याचे यावर्षीचे मानकरी व आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते श्री. अशोक सराफ यांनी त्यांच्या शब्दात रंगभूमी व रंगकर्मींबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. आम्ही आशा व्यक्त करतो की मामाचं हे मनोगत तुम्हाला नक्कीच आवडेल. आपल्या आप्तेष्टांबरोबर व मित्रपरिवारासोबत हा एपिसोड नक्की शेअर करा.

तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram, Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा.

Hosted by: Gayatri Deorukhkar Produced by: Preshit Deorukhkar Narrated by: Shri. Ashok Saraf Mama Special Thanks: Shri. Pradeep Kabre sir

29.11.2021 04:30अशोक सराफ मामांचे हृद्गत
https://dts.podtrac.com/redirect...

करावे तसे भरावे | मराठी विनोदी कथा

https://dts.podtrac.com/redirect...

नव्याने लग्न झालेल्या एका नवरीला नव्या घरात स्थिरस्थावर होताना न्यूटनच्या तीन नियमांची कशी काय मदत होते याची गमतीदार कथा या एपिसोडमध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार आहे.

साहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा

तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram, Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा.

Narrated by: Gayatri Tanksali-Deorukhkar Produced by: Preshit Deorukhkar Story: Anamik Wankhede

22.2.2021 10:41करावे तसे भरावे | मराठी विनोदी कथा
https://dts.podtrac.com/redirect...

(अद) भूत प्रकरण | A Marathi Horror-Comedy Story

https://dts.podtrac.com/redirect...

भुताटकी कथांमध्ये माणसं दिसण्याचे किस्से अनेकदा ऐकले असतील. पण सामने वाली खिडकीमध्ये फक्त अंतराळी हात आणि पायच दिसले तर?

साहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा

तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram, Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा.

Narrated by: Gayatri Tanksali-Deorukhkar Produced by: Preshit Deorukhkar Story: Rahul Shinde

15.7.2020 08:58(अद) भूत प्रकरण | A Marathi Horror-Comedy Story
https://dts.podtrac.com/redirect...

प्रख्यात रंगकर्मीं अनिल गवस यांच्याशी गप्पा | Anil Gawas | Marathi Podcast

https://dts.podtrac.com/redirect...

ज्येष्ठ रंगकर्मीं अनिल गवस यांनी त्यांच्या आयुष्याची ४३ वर्ष अभिनय क्षेत्राला दिलेली आहेत. नाटक, चित्रपट, TV मालिका, Advertisements अशा विविध माध्यमांमधून त्यांनी वाखाणणीय कामगिरी बजावली आहे. झी मराठीवरील स्वराज्यारक्षक संभाजी सीरियल मधील हंबीरराव या त्यांच्या भूमिकेला रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं.

Hosted by: Gayatri Tanksali-Deorukhkar Produced by: Preshit Deorukhkar

तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram, Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा.

17.6.2020 07:47प्रख्यात रंगकर्मीं अनिल गवस यांच्याशी गप्पा | Anil Gawas | Marathi Podcast
https://dts.podtrac.com/redirect...

प्रख्यात अभिनेत्री शलाका पवार यांच्याशी गप्पा | Shalaka Pawar | Marathi Podcast

https://dts.podtrac.com/redirect...

नाटक ते चित्रपट ते टी. व्ही. सीरियल अशा विविध माध्यमांतून प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या अभिनेत्री शलाका पवार ताईंशी मारलेल्या गप्पा.

Hosted by: Gayatri Tanksali-Deorukhkar Produced by: Preshit Deorukhkar

तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram, Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा.

9.6.2020 06:57प्रख्यात अभिनेत्री शलाका पवार यांच्याशी गप्पा | Shalaka Pawar | Marathi Podcast
https://dts.podtrac.com/redirect...

आभासी — एक सामाजिक गूढकथा | A Marathi Social-Mystery Story

https://dts.podtrac.com/redirect...

स्पर्धा परीक्षेसाठी आज लाखो विद्यार्थी शहरात जाऊन तयारी करतात. अशाच एका तरुणाचा मृत्यू होतो. हा मृत्यू नेमका कशामुळे होतो? सोशल मीडिया,मानिसक तणाव की अजून काही वेगळे कारण? याचं गूढ उकलणारी आजच्या तरुणाईची प्रत्येकाने ऐकायला हवी अशी कथा 'आभासी'

Narrated by: Gayatri Tanksali-Deorukhkar Produced by: Preshit Deorukhkar Story: Rahul Shinde

तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram, Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा.

6.6.2020 06:37आभासी — एक सामाजिक गूढकथा | A Marathi Social-Mystery Story
https://dts.podtrac.com/redirect...
Subscribe

🔝

⬆️

⬇️